Sunday, June 26, 2011

झुंजुमुंजु.. पहाट.. प्रभात.. सकाळ..


rrp

रात्रीचा समय सरूनी येत उष:काल
होई झुंजुमुंजु.. पहाट.. प्रभात.. सकाळ

ऊठा महाशय, आता तरी जागे व्हा!!


rrp

अंथरूण-पांघरूण दूर सारून,
उठावे आता झोप सारी झटकून!

(काढ सखे गळयातील तुझे चांदण्याचे हात!)


rrp

अलगद नीज यावी नयनी,
सहज भेट व्हावी स्वप्नी!

(पण, पहाटेच पडावीत स्वप्ने अशी!)


rrp

अर्धवट आहे झोप.. अधूरी आहेत स्वप्नं..
- सूर्य तर आला ठीक पहाटे-पहाटेच!

(झोपेतून उठव पण स्वप्नातून नको!)


rrp

-  संदीप  मसहूर


1 comment: