Sunday, June 26, 2011

नातीगोती


rrp

नात्यांची होरपळ.. संबंधांची फरफट..
उबदार घराची स्वप्ने पाणावल्या डोळयांत

(-भिजलेली उशीच सांगेल सारी कहाणी!)


rrp

उभ्या-आडव्या.. तिरक्या-तुटक्या रेषा.. वर्तुळे.. चक्रे..
तळहातावर शोधतोय मी नशीब दडलेले..

(अन् कोण-कोणत्या चोर वाटेने आप्त सारे गेले)rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment